Jump to content

अबखाझ भाषा

अबखाझ
स्थानिक वापरअबखाझिया रशिया, तुर्कस्तान
लोकसंख्या १.१ लाख
भाषाकुळ
वायव्य कॉकेशियन
  • अबखाझ
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरअबखाझिया ध्वज अबखाझिया (अंशत: मान्य देश)
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
भाषा संकेत
ISO ६३९-१ab
ISO ६३९-२abk
ISO ६३९-३abk (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

अबखाझ ही कॉकेशस प्रदेशामधील अभखाझ वंशाच्या लोकांची मातृभाषा आहे. जॉर्जिया देशाचा वादग्रस्त भूभाग व स्वयंघोषित स्वतंत्र देश अबखाझिया येथील ही राजकीय भाषा आहे. सध्या सुमारे १.१ लाख लोक अबखाझ भाषिक असावेत असा अंदाज आहे.

हे सुद्धा पहा