अब दिल्ली दूर नहीं
अब दिल्ली दूर नहीं | |
---|---|
संगीत | Dattaram |
देश | India |
भाषा | Hindi |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
अब दिल्ली दुर नहीं (आता दिल्ली दूर नाही ) हा अमर कुमार दिग्दर्शित आणि राजिंदर सिंग बेदी, मुहाफिज हैदर आणि राज बलदेव राज यांनी लिहिलेला १९५७ मधील भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे.
या चित्रपटाची निर्मिती राज कपूर यांनी केली होती आणि यात याकुब, अन्वर हुसेन, मोतीलाल, नंद किशोर आणि जगदीप आणि अमजद खान (शोलेमधील गब्बर) यांच्या मुख्य भूमिका होत्या. [१]
संदर्भ
- ^ "::Press Academy of Andhra Pradesh". pressacademyarchives.ap.nic.in. 2018-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-20 रोजी पाहिले.