अब तुम्हारे हवाले वतन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियो | |
---|---|
दिग्दर्शन | अनिल शर्मा |
निर्मिती | अक्षय कुमार |
प्रमुख कलाकार | अमिताभ बच्चन अक्षय कुमार बॉबी देओल |
संगीत | अनू मलिक |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २४ डिसेंबर २००४ |
अब तुम्हारे हवाले वतन साथियो हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार व बॉबी देओल ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील अब तुम्हारे हवाले वतन साथियो चे पान (इंग्लिश मजकूर)