Jump to content

अफार भाषा

अफार
Qafár af
स्थानिक वापरइरिट्रिया, जिबूती, इथियोपिया
प्रदेशआफ्रिकेचे शिंग
लोकसंख्या १४ लाख
भाषाकुळ
आफ्रो-आशियन
  • कुशितिक
    • साहो-अफार
      • अफार
लिपी लॅटिन, अरबी, इथियोपिक
अधिकृत दर्जा
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१aa
ISO ६३९-२aar
ISO ६३९-३aar (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

अफार ही पूर्व आफ्रिकेच्या इरिट्रिया, जिबूतीइथियोपिया देशांमध्ये वापरली जाणारी एक आफ्रो-आशियन भाषा आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे