अफजल गुरू
हे पान अनाथ आहे. | |
जुलै २०१३च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
अफजल गुरू हा 'जैश ए मोहम्मद' संघटनेचा दहशतवादी व २००१ साली संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार होता. याला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.