Jump to content

अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी

हि अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. अफगाणिस्तानने १४ जून २०१८ रोजी भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

सर्व माहिती २९ नोव्हेंबर २०१९ पर्यंतची आहे.

अफगाणिस्तानचे कसोटी क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
अफसर झझई२०१८-
असघर स्तानिकझाई२०१८-
हश्मातुल्लाह शहिदी२०१८-
जावेद अहमदी२०१८-
मोहम्मद नबी२०१८-२०१९
मोहम्मद शहजाद२०१८-
मुजीब उर रहमान२०१८-
रहमत शाह२०१८-
रशीद खान२०१८-
१०वफादार मोमंद२०१८-
११यामीन अहमदझाई२०१८-
१२इह्सानुल्लाह२०१९-
१३इक्राम अलीखील२०१९-
१४वकार सलामखेल२०१९-
१५इब्राहिम झद्रान२०१९-
१६क्यास अहमद२०१९-
१७झहीर खान२०१९-
१८आमिर हमझा२०१९-
१९नासिर जमाल२०१९-