Jump to content

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१०

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१०
अफगाणिस्तान
स्कॉटलंड
तारीख११ ऑगस्ट – १७ ऑगस्ट २०१०
संघनायकनवरोज मंगल गॉर्डन ड्रमंड
एकदिवसीय मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाकरीम सादिक ११४ फ्रेझर वॅट्स ११०
सर्वाधिक बळीशापूर झद्रान ४ जोश डेव्ही ५

अफगाण क्रिकेट संघाने ११ ते १७ ऑगस्ट २०१० दरम्यान स्कॉटलंडचा दौरा केला. या दौऱ्यात एक इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना आणि दोन एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

१६ ऑगस्ट २०१०
(धावफलक)
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२२४/९ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२२५/१ (३१ षटके)
फ्रेझर वॅट्स ५५ (८०)
शापूर झद्रान ३/६९ (१० षटके)
करीम सादिक ११४* (१०८)
मॅथ्यू पार्कर १/२८ (३ षटके)
अफगाणिस्तानने ९ गडी राखून विजय मिळवला
कॅम्बसडून न्यू ग्राउंड, आयर
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि इयान रामेज (स्कॉटलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

दुसरा सामना

१७ ऑगस्ट २०१०
(धावफलक)
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१२० (४०.२ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१२१/४ (३३.५ षटके)
समिउल्ला शिनवारी ४६ (७४)
जोश डेव्ही ५/९ (७.२ षटके)
फ्रेझर वॅट्स ५५* (१००)
शापूर झद्रान १/१३ (८ षटके)
स्कॉटलंड ६ गडी राखून विजयी
कॅम्बसडून न्यू ग्राउंड, आयर
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि इयान रामेज (स्कॉटलंड)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

संदर्भ