अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३-२४
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३-२४ | |||||
संयुक्त अरब अमिराती | अफगाणिस्तान | ||||
तारीख | २५ डिसेंबर – २ जानेवारी २०२४ | ||||
संघनायक | मुहम्मद वसीम | इब्राहिम झद्रान | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मुहम्मद वसीम (८४) | रहमानुल्लाह गुरबाझ (१४१) | |||
सर्वाधिक बळी | मुहम्मद जवादुल्लाह (६) | कैस अहमद (६) |
अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि दोन ५० षटकांचे सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा दौरा केला.[१] या वर्षी अफगाणिस्तानचा संयुक्त अरब अमिरातीचा हा दुसरा दौरा होता,[२] ज्यामध्ये अफगाणिस्तानने फेब्रुवारी २०२३ मध्ये टी२०आ मालिका २-१ ने जिंकली होती.[३] टी२०आ मालिका २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तानच्या तयारीचा एक भाग बनली.[४] दौऱ्याच्या तारखा डिसेंबर २०२३ मध्ये निश्चित झाल्या.[५]
खेळाडू
संयुक्त अरब अमिराती | अफगाणिस्तान | ||
---|---|---|---|
५०-षटके | टी२०आ[६] | ५०-षटके[७] | टी२०आ[८] |
|
|
|
इजाज अहमद अहमदझाई, इक्राम अलिखिल, राशिद खान आणि गुलबदिन नायब यांचा राखीव म्हणून अफगाणिस्तानच्या टी२०आ संघात समावेश करण्यात आला होता.[९]
५० षटकांची मालिका
पहिला ५० षटकांचा सामना
अफगाणिस्तान २१४ (४७.२ षटके) | वि | संयुक्त अरब अमिराती फाल्कन्स १०५ (३०.४ षटके) |
- संयुक्त अरब अमिराती फाल्कन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा ५० षटकांचा सामना
अफगाणिस्तान २४९/७ (५० षटके) | वि | संयुक्त अरब अमिराती फाल्कन्स १५४ (४२.२ षटके) |
राहुल चोप्रा ४० (७१) फरीद अहमद ३/१७ (५ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
अफगाणिस्तान २०३/३ (२० षटके) | वि | संयुक्त अरब अमिराती १३१/४ (२० षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- तनिश सुरी आणि समल उदावत्था (यूएई) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
- रहमानुल्लाह गुरबाझ (अफगाणिस्तान) ने टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.[१०]
दुसरा टी२०आ
संयुक्त अरब अमिराती १६६/७ (२० षटके) | वि | अफगाणिस्तान १५५ (१९.५ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ध्रुव पराशर (यूएई) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
तिसरा टी२०आ
संयुक्त अरब अमिराती १२६/९ (२० षटके) | वि | अफगाणिस्तान १२८/६ (१८.३ षटके) |
मुहम्मद वसीम २७ (२५) नवीन-उल-हक ४/२० (४ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "AfghanAtalan to Tour UAE for a three-match T20I Series late this month". Afghanistan Cricket Board. 7 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sharjah to host UAE-Afghanistan limited overs matches in December". Khaleej Times. 7 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "UAE to play Afghanistan in whiteball series at Sharjah in December". Gulf News. 7 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan to tour UAE for three-match T20I series". Hindustan Times. 7 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sharjah to host UAE-Afghanistan three match T20I series in December". Emirates Cricket Board. 7 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Four youngsters make UAE T20I squad for Afghanistan series". Emirates Cricket Board. 28 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "ACB Name Squad for two 50-Over Practice Matches against UAE". Afghanistan Cricket Board (ACB). 22 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Rashid misses out as Afghanistan name T20I squad against UAE". International Cricket Council (ICC). 29 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "ACB Name Squad for the UAE Series". Afghanistan Cricket Board (ACB). 29 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Rahmanullah Gurbaz's Rapid Century Marks a Milestone in Afghan Cricket". BNN Breaking. 2023-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 December 2023 रोजी पाहिले.