Jump to content

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१४-१५

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१४-१५
संयुक्त अरब अमिराती
अफगाणिस्तान
तारीख२८ नोव्हेंबर २०१४ – ४ डिसेंबर २०१४
संघनायकखुर्रम खानमोहम्मद नबी
एकदिवसीय मालिका
निकालसंयुक्त अरब अमिराती संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावाखुर्रम खान २७० नवरोज मंगल २३९
सर्वाधिक बळीकृष्ण चंद्रन ६ हमीद हसन

अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१४ या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यात यूएई आणि अफगाणिस्तान यांच्यातील चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.[][] संयुक्त अरब अमिरातीने ही मालिका ३-१ ने जिंकली.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

२८ नोव्हेंबर २०१४
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२४८/६ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिराती यूएई
२४९/५ (४८.४ षटके)
अफसर झाझाई ६० (१०९)
कृष्ण चंद्रन २/३७ (७ षटके)
अमजद अली ६७ (७९)
मोहम्मद नबी २/४१ (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ५ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी, संयुक्त अरब अमिराती
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि रिचर्ड केटलबरो (इंग्लंड)
सामनावीर: अमजद अली (यूएई)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अफसर झाझाई (अफगाणिस्तान) आणि आंद्री बेरेंजर (यूएई) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

३० नोव्हेंबर २०१४
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२८०/८ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिराती यूएई
२८२/४ (४८.२ षटके)
नवरोज मंगल १२९ (१२३)
कृष्ण चंद्रन ३/४५ (९ षटके)
खुर्रम खान १३२* (१३८)
दौलत झदरन २/४५ (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ६ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी, संयुक्त अरब अमिराती
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि रिचर्ड केटलबरो (इंग्लंड)
सामनावीर: खुर्रम खान (यूएई)
  • यूएई ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सलमान फारुख (यूएई) ने वनडे पदार्पण केले.

तिसरा सामना

२ डिसेंबर २०१४
धावफलक
संयुक्त अरब अमिराती यूएई
२७३/५ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२७६/८ (४९.४ षटके)
खुर्रम खान ८५* (८०)
दौलत झदरन २/५१ (१० षटके)
जावेद अहमदी ६७ (४५)
रोहन मुस्तफा २/३३ (१० षटके)
अफगाणिस्तानने २ गडी राखून विजय मिळवला
आयसीसी अकादमी, संयुक्त अरब अमिराती
पंच: रिचर्ड केटलबरो (इंग्लंड) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: मिरवाईस अश्रफ (अफगाणिस्तान)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • फरीद मलिक (अफगाणिस्तान), नासिर अझीझ आणि सकलेन हैदर (दोन्ही यूएई) यांनी वनडे पदार्पण केले.

चौथा सामना

४ डिसेंबर २०१४
धावफलक
संयुक्त अरब अमिराती यूएई
२५८/९ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२२८ (४९.३ षटके)
आंद्री बेरेंजर ६६ (७२)
हमीद हसन ५/४५ (१० षटके)
नवरोज मंगल ४८ (४७)
कामरान शझाद ३/४५ (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ३० धावांनी विजयी
आयसीसी अकादमी, संयुक्त अरब अमिराती
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि रिचर्ड केटलबरो (इंग्लंड)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Afghanistan tour of United Arab Emirates 2014/15". ESPNCricinfo. 28 November 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "United Arab Emirates vs Afghanistan". Cricbuzz. 28 November 2014 रोजी पाहिले.