Jump to content

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२
बांगलादेश
अफगाणिस्तान
तारीख२३ फेब्रुवारी – ५ मार्च २०२२
संघनायकतमिम इक्बाल (ए.दि.)
महमुद्दुला (ट्वेंटी२०)
हश्मातुल्लाह शहिदी (ए.दि.)
मोहम्मद नबी (ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकालबांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावालिटन दास (२२३) रहमत शाह (१३३)
सर्वाधिक बळीशाकिब अल हसन (५) फझलहक फारूखी (६)
मालिकावीरलिटन दास (बांगलादेश)
२०-२० मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावालिटन दास (७३) हजरतुल्लाह झझई (६५)
सर्वाधिक बळीनसुम अहमद (४) फझलहक फारूखी (५)
अझमतुल्लाह ओमरझाई (५)
मालिकावीरफझलहक फारूखी (अफगाणिस्तान)

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२२ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. एकदिवसीय सामने चितगाव आणि ट्वेंटी२० सामने ढाका मध्ये झाले.

बांगलादेशने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

विश्वचषक सुपर लीग
२३ फेब्रुवारी २०२२
११:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२१५ (४९.१ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२१९/६ (४८.५ षटके)
अफीफ हुसैन ९३* (११५)
फझलहक फारूखी ४/५४ (१० षटके)
बांगलादेश ४ गडी राखून विजयी.
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: मेहेदी हसन (बांगलादेश)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • यासिर अली (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, अफगाणिस्तान - ०.

२रा सामना

विश्वचषक सुपर लीग
२५ फेब्रुवारी २०२२
११:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३०६/४ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२१८ (४५.१ षटके)
लिटन दास १३६ (१२६)
फरीद अहमद २/५६ (८ षटके)
बांगलादेश ८८ धावांनी विजयी.
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: लिटन दास (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, अफगाणिस्तान - ०.

३रा सामना

विश्वचषक सुपर लीग
२८ फेब्रुवारी २०२२
११:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१९२ (४६.५ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१९३/३ (४०.१ षटके)
लिटन दास ८६ (११३)
रशीद खान ३/३७ (१० षटके)
रहमानुल्लाह गुरबाझ १०६* (११०)
मेहेदी हसन २/३७ (८.१ षटके)
अफगाणिस्तान ७ गडी राखून विजयी.
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: रहमानुल्लाह गुरबाझ (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : अफगाणिस्तान - १०, बांगलादेश - ०.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

३ मार्च २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५५/८ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९४ (१७.४ षटके)
लिटन दास ६० (४४)
फझलहक फारूखी २/२७ (४ षटके)
बांगलादेश ६१ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: नसुम अहमद (बांगलादेश)


२रा सामना

५ मार्च २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
११५/९ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१२१/२ (१७.४ षटके)
अफगाणिस्तान ८ गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: अझमतुल्लाह ओमरझाई (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.