Jump to content

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१९-२०

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१९-२०
बांगलादेश
अफगाणिस्तान
तारीख१ – ९ सप्टेंबर २०१९
संघनायकशाकिब अल हसनरशीद खान
कसोटी मालिका
निकालअफगाणिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावामोसद्देक हुसैन (६०) असघर स्तानिकझाई (१४२)
सर्वाधिक बळीतैजुल इस्लाम (६) रशीद खान (११)

सराव सामना

१-२ सप्टेंबर २०१९
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बीसीबी एकादश
२८९/९घो (९९ षटके)
इह्सानुल्लाह ६२ (१३७)
अल्-अमीन ४/५१ (१८ षटके)
१२३ (४४.३ षटके)
अल्-अमीन २९ (४९)
झहिर खान ५/२४ (११.३ षटके)
१४/० (३.५ षटके)
जावेद अहमदी १२* (१८)
सामना अनिर्णित
एम.ए. अझीज मैदान, चितगाव
पंच: सफिउद्दीन अहमद (बां) आणि मसुदुर रहमान (बां)
  • नाणेफेक: अफगाणिस्तान, फलंदाजी.


कसोटी मालिका

एकमेव कसोटी

५-९ सप्टेंबर २०१९
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३४२ (११७ षटके)
रहमत शाह १०२ (१८७)
तैजुल इस्लाम ४/११६ (४१ षटके)
२०५ (७०.५ षटके)
मोमिनुल हक ५२ (७१)
रशीद खान ५/५५ (१९.५ षटके)
२६० (९०.१ षटके)
इब्राहिम झद्रान ८७ (२०८)
शाकिब अल हसन ३/५८ (१९ षटके)
१७३ (६१.४ षटके)
शाकिब अल हसन ४४ (५४)
रशीद खान ६/४९ (२१.४ षटके)
अफगाणिस्तान २२४ धावांनी विजयी
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: रशीद खान (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक: अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • क्यास अहमद, झहिर खान आणि इब्राहिम झद्रान (अ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
  • रशीद खान (अ) कसोटीत एका देशाचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला (२० वर्षे आणि ३५० दिवस), कसोटीत १० बळी घेणारा अफगाणिस्तानचा पहिला गोलंदाज ठरला तर कसोटी कर्णधार म्हणून कसोटीत १० बळी आणि अर्धशतक पूर्ण करणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला.
  • पॉल विल्सनचा (ऑ) पंच म्हणून पहिलाच कसोटी सामना.
  • रहमत शाह (अ) कसोटीत शतक ठोकणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला.
  • तैजुल इस्लाम (बां) १०० कसोटी बळी जलदगतीने घेणारा बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला.
  • १० वेगवेगळ्या देशांकडून कसोटी हरणारा बांगलादेश पहिला देश ठरला.
  • मोहम्मद नबीचा (अ) शेवटचा कसोटी सामना.