अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१६-१७
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा २०१६-१७ | |||||
बांगलादेश | अफगाणिस्तान | ||||
तारीख | २५ सप्टेंबर – १ ऑक्टोबर २०१६ | ||||
संघनायक | मशरफे मोर्तझा | असघर स्तानिकझाई | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | तमिम इक्बाल (२१८) | रहमत शाह (१०७) | |||
सर्वाधिक बळी | तास्किन अहमद (७) | रशीद खान (७) | |||
मालिकावीर | तमिम इक्बाल (बां) |
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा केला.[१][२] ही अफगाणिस्तानची झिम्बाब्वेव्यतिरिक्त कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाविरुद्ध आणि उभय संघांतील ही पहिलीच पूर्ण मालिका होती.[१]
सराव सामना अफगाणिस्तान ते ६६ धावांनी जिंकला, तर बांगलादेशने एकदिवसीय मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.
संघ
बांगलादेश[३] | अफगाणिस्तान[४] |
---|---|
|
|
गोलंदाजीची पद्धत आयसीसी तर्फे योग्य ठरवल्यानंतर तास्किन अहमदची संघात निवड झाली.[५]
सराव सामना
एकदिवसीयःबांगलादेश क्रिकेट बोर्ड एकादश वि. अफगाणिस्तान
अफगाणिस्तान २३३ (४९.२ षटके) | वि | बांगलादेश क्रिकेट बोर्ड एकादश १६७ (३८.१ षटके) |
हश्मतुल्लाह शाहिदी ६९ (९६) अलाउद्दीन बाबू ३/३२ (८.२ षटके) | मोसाद्दक होसेन ७६ (९७) मोहम्मद नबी ४/२४ (८ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश क्रिकेट बोर्ड एकादश, गोलंदाजी
- प्रत्येक १७ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
एकदिवसीय मालिका
१ला सामना
बांगलादेश २६५ (५० षटके) | वि | अफगाणिस्तान २५८ (५० षटके) |
तमिम इक्बाल ८० (९८) दौलत झाद्रान ४/७३ (१० षटके) | हशमतुल्लाह शाहिदी ७२ (११०) तास्किन अहमद ४/५९ (८ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: नवीन-उल-हक (अ)
- शकिब अल हसनचा बांगलादेशतर्फे सर्वात जास्त एकदिवसीय बळी घेण्याचा विक्रम[६]
२रा सामना
बांगलादेश २०८ (४९.२ षटके) | वि | अफगाणिस्तान २१२/८ (४९.४ षटके) |
मोसद्दक होसेन ४५* (४५) रशीद खान ३/३५ (१० षटके) | असघर स्तानिकझाई ५७ (९५) शकिब अल हसन ४/४७ (१० षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: मोसद्दक होसेन (बां)
- आपल्या पहिल्याच चेंडू वर गडी बाद करणारा मोसद्दक होसेन हा पहिलाच बांगलादेशी गोलंदाज[७]
३रा सामना
बांगलादेश २७९/८ (५० षटके) | वि | अफगाणिस्तान १३८ (३३.५ षटके) |
तमिम इक्बाल ११८ (११८) रशीद खान २/३९ (१० षटके) | रहमत शाह ३६ (७२) मोशर्रफ होसेन ३/२४ (८ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
- बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील १००वा विजय.
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b "अफगाणिस्तान बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अफगाणिस्तान पहिल्यांदाच बांगलादेशचा दौरा करणार". अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). 2016-08-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "नवोदित मोसद्दक होसेनची अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेसाठी निवड". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २२ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात तीन नवोदितांची निवड". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "प्रतिबंधक काम केल्या नंतर तास्कि आणि सनीला गोलंदाजी करण्याची मुभा" (इंग्रजी भाषेत). २४ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "शकिब बांगलादेशचा सर्वात जास्त एकदिवसीय बळी घेणारा गोलंदाज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मोसद्दकचा पदार्पणातील सुवर्ण स्पर्श". इएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.