Jump to content

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०१०-११

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०१०-११
अफगाणिस्तान
केन्या
तारीख२ ऑक्टोबर २०१० – ११ ऑक्टोबर २०१०
संघनायकनवरोज मंगल मॉरिस ओमा (आयसीसी कप)
जिमी कमंडे (वनडे)
एकदिवसीय मालिका
निकालकेन्या संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावामोहम्मद नबी (८३) कॉलिन्स ओबुया (१३५)
सर्वाधिक बळीमिरवाईस अश्रफ (५)
समिउल्ला शिनवारी (५)
नेहेम्या ओधियाम्बो (६)

अफगाण क्रिकेट संघाने २-११ ऑक्टोबर २०१० दरम्यान केन्याचा दौरा केला. या दौऱ्यात एक इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना आणि तीन एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता. []

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

७ ऑक्टोबर २०१०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१८० (४६.२ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८८ (२७.५ षटके)
स्टीव्ह टिकोलो ५७ (६५)
हमीद हसन ४/२६ (८.२ षटके)
नूर अली झद्रान ४१ (७२)
नेहेम्या ओधियाम्बो ३/१६ (६ षटके)
केन्या ९२ धावांनी विजयी
नैरोबी जिमखाना क्लब, नैरोबी
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि सुभाष मोदी (केन्या)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

९ ऑक्टोबर २०१०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१३९ (४१ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१४३/४ (२७ षटके)
तन्मय मिश्रा ३२ (४०)
समिउल्ला शिनवारी ३/२९ (१० षटके)
असगर स्तानिकझाई ५५* (६२)
स्टीव्ह टिकोलो १/७ (२ षटके)
अफगाणिस्तानने ६ गडी राखून विजय मिळवला
नैरोबी जिमखाना क्लब, नैरोबी
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि सुभाष मोदी (केन्या)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

११ ऑक्टोबर २०१०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१८८ (४३ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१८९/२ (४१.३ षटके)
मोहम्मद नबी ६० (६९)
नेहेम्या ओधियाम्बो २/१८ (७ षटके)
कॉलिन्स ओबुया ८६* (९६)
इझातुल्ला दौलतझाई १/१३ (५ षटके)
केन्याने ८ गडी राखून विजय मिळवला
नैरोबी जिमखाना क्लब, नैरोबी
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि सुभाष मोदी (केन्या)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Fixtures, Schedule | Afghanistan Cricket | ESPNcricinfo.com".