अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९ | |||||
आयर्लंड | अफगाणिस्तान | ||||
तारीख | १९ – २१ मे २०१९ | ||||
एकदिवसीय मालिका |
अफगाणिस्तान क्रिकेट संघ १९-२१ मे २०१९ दरम्यान २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. ही मालिका क्रिकेट विश्वचषकाचा सराव व्हावा म्हणून खेळविण्यात येणार आहे. सर्व सामने बेलफास्ट येथील स्टोरमोंट क्रिकेट मैदानावर होतील.