अप्पी आमची कलेक्टर |
---|
निर्माता | श्वेता शिंदे, संजय खांबे |
---|
निर्मिती संस्था | वज्र प्रोडक्शन |
---|
कलाकार | खाली पहा |
---|
देश | भारत |
---|
भाषा | मराठी |
---|
निर्मिती माहिती |
---|
प्रसारणाची वेळ | * सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता आणि सकाळी ११ वाजता (पुनःप्रक्षेपण) - सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता (२१ ऑगस्ट २०२३ ते १३ जानेवारी २०२४)
|
---|
प्रसारण माहिती |
---|
वाहिनी | झी मराठी |
---|
प्रथम प्रसारण | २२ ऑगस्ट २०२२ – चालू |
---|
अधिक माहिती |
---|
आधी | सारं काही तिच्यासाठी |
---|
नंतर | पारू |
---|
अप्पी आमची कलेक्टर ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी श्वेता शिंदेच्या वज्र प्रोडक्शन निर्मित एक मालिका आहे.
कलाकार
- शिवानी नाईक - अपर्णा सुरेश माने / अपर्णा अर्जुन कदम (अप्पी)
- रोहित परशुराम - अर्जुन वर्षा विनायक कदम
- साईराज केंद्रे - अमोल अर्जुन कदम (सिंबा)
- बीना सिद्धार्थ / नीता टिपणीस - सुषमा सुरेश माने
- ज्योत्स्ना पाटील - मोना दीपक माने
- आदित्य भोसले - दीपक सुरेश माने (दिप्या)
- संतोष पाटील - सुरेश बाळकोबा माने (बापू)
- प्रदीप कोथमिरे - हंबीर भाऊराव कदम (सरकार)
- श्रीकांत केटी - विनायक भाऊराव कदम (विनू)
- आरती शिंदे - स्मिता भाऊराव कदम
- नीलम वाडेकर - प्रियंका सुजय कदम (पियू)
- ऋषभ कोंडावार - सुजय हंबीरराव कदम
- मकरंद गोसावी - स्वप्नील हंबीरराव कदम
- सरिता नलावडे - रुपाली स्वप्नील कदम
- दया एकसंबेकर / शुभदा नाईक - रुक्मिणी हंबीरराव कदम
- वज्र पवार - अर्णव सुजय कदम
- प्रेम जाधव - पृथ्वी प्रतापराव जाधव
- सुनील डोंगर - संकल्प ढोबळे
- पुष्पा चौधरी - मनिषा ढोबळे (मणी)
- शिवानी घाटगे - गीतांजली जाधव
- अजितकुमार कोष्टी - श्री. शिर्के
- सचिन शिर्के - श्री. गायतोंडे
- शेखर जाधव - विजय पांडुरंग चिंचोके
- श्रद्धा मांगले - आर्या
- स्वरा पाटील - छकुली
- प्रदीप वाळके - राकेश (रॉकेट)
- माधव सोळसकर - अस्लम
- भक्ती झणझणे - सुनंदा
- सुनील शेट्ये
- निलेश गवारे
- विश्वास पाटील
- उज्ज्वल निकम
विशेष भाग
- समद्या गावाची ही पोर प्यारी, अप्पीची गोष्टच हाय न्यारी! (२२ ऑगस्ट २०२२)
- पाण्याचा प्रश्न सोडवायला अप्पीचा पुढाकार, सरपंच रडकुंडीला आलाय फार. (२६ ऑगस्ट २०२२)
- अप्पी अन् शहेनशाहचा लपाछपीचा रंगलाय खेळ, जमणार का दोघांचा मेळ? (३० ऑगस्ट २०२२)
- अर्जुनने आणलाय अप्पीसाठी डबा खास, अप्पीने केलाय मात्र हरितालिकेचा निर्जळी उपवास. (२ सप्टेंबर २०२२)
- परीक्षेसाठी निघालेल्या अप्पीसमोर उभं ठाकलंय संकट मोठं. (५ सप्टेंबर २०२२)
- अप्पीने परीक्षेत पटकावला नंबर पहिला, भावी कलेक्टर अप्पीचाच बोलबाला. (१४ सप्टेंबर २०२२)
- अप्पीच्या क्लासची फी भरण्यासाठी शहेनशाहची धडपड. (१७ सप्टेंबर २०२२)
- अप्पीला अन्यायाविरोधात केलेला निषेध भारी पडेल का? (२१ सप्टेंबर २०२२)
- अप्पीसाठी शहेनशाह घेणार पृथ्वीचा बदला. (२० नोव्हेंबर २०२२)
- पृथ्वीकडे राहिला शहेनशाहला पकडण्यासाठी पुरावा. (१६ डिसेंबर २०२२)
- प्रतापरावांच्या आग्रहाला अप्पीने दिला नकार. (२५ डिसेंबर २०२२)
- अप्पी-शहेनशाहची घडणार गोड भेट. (२ जानेवारी २०२३)
- अप्पीला हरवलेले नोट्स परत मिळवण्यात मदत करेल का अर्जुन? (४ जानेवारी २०२३)
- अप्पीसाठी अर्जुन शहेनशाहला आणणार सगळ्यांसमोर. (१० जानेवारी २०२३)
- अप्पीच्या लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण. (१५ जानेवारी २०२३)
- अप्पी अर्जुनसाठी उदंड आयुष्याची प्रार्थना करणार, पण नव्या युगाची नवी सावित्री कर्तव्यही जपणार. (४ जून २०२३)
- गैरसमज वाढवणार अप्पी-अर्जुनमधला दुरावा. (९ जुलै २०२३)
- अर्जुन कायमचं गमावून बसेल का अप्पीला? (२० ऑगस्ट २०२३)
- एकमेकांसोबत पाऊल पुढे टाकणार, आता वेळ बदलणार. (२१ ऑगस्ट २०२३)
- अप्पी-अर्जुनने साजरा केला अमोलचा पहिला गुढीपाडवा. (१ एप्रिल २०२४)
- अर्जुनसमोर येणार आईच्या मृत्यूचं सत्य. (२१ एप्रिल २०२४)
- अप्पी-अर्जुन उभे ठाकले समोरासमोर, भांडण निवळणार की नियती वेगळं वळण घेणार? (१ मे २०२४)
- अर्जुनची शंका त्याला अमोलची खरी ओळख करून देईल का? (८ मे २०२४)
- अमोलच्या प्रयत्नाने अप्पी-अर्जुन एकत्र येतील का? (२७ मे २०२४)
- अर्जुनला सिंबा हाच त्याचा मुलगा अमोल असल्याचं कळणार. (१७ जून २०२४)
- अमोलची इच्छा पूर्ण होणार, अप्पी-अर्जुन एकत्र येणार? (२८ जून २०२४)
- अर्जुन निवडणार अमोलची बाजू. (३ जुलै २०२४)
बाह्य दुवे