Jump to content

अप्पा परब


आप्पा परब
जन्म नाव बाळकृष्ण परब
जन्ममे ८ , इ.स. १९४०
आरोस, सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा
शिक्षण मॅट्रिक
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्महिंदू
कार्यक्षेत्रइतिहास
भाषामराठी
साहित्य प्रकारइतिहास
विषय शिवकाल, नाणकशास्त्र, युद्धेतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती किल्ले रायगड स्थळदर्शन
किल्ले राजगड स्थळदर्शन
अपत्ये शिल्पा प्रधान-परब

बाळकृष्ण परब उर्फ आप्पा परब हे मराठेकालीन विशेषतः शिवकालीन इतिहासाचे संशोधक, संकलक आहेत.

पुस्तके[]

  • किल्ले रायगड स्थळ दर्शन
  • किल्ले राजगड स्थळ दर्शन
  • किल्ले राजगड कथा पंचविसी
  • किल्ले रायगड कथा पंचविसी
  • श्रीशिवबावनी
  • शिवरायांच्या अष्टराज्ञी
  • किल्ले पन्हाळगड कथा दशमी
  • शिवजन्म
  • किल्ले विशाळगड कथा त्रयोदशी
  • सिंधुदुर्ग
  • विजयदुर्ग
  • सिंहगड
  • लोहगड
  • दंडाराजपुरी दुर्ग
  • पावनखिंडीची साक्ष
  • रणपति शिवाजी महाराज
  • हुजुरबाज
  • छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
  • किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
  • किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • श्रीभवानी तरवार
  • किल्ले राजगड बखर
  • श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
  • किल्ले राजगड घटनावली
  • घोडखिंडीची साक्ष
  • रणपती शिवाजी महाराज
  1. ^ "अप्पा परब". Maharashtra Times. 2023-06-12 रोजी पाहिले.