Jump to content

अपोलो टायर्स

अपोलो टायर्स लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
शेअर बाजारातील नाव
उद्योग क्षेत्र टायर्स
स्थापना १९७२ []
मुख्यालयगुरगाव, हरयाणा, भारत []
महत्त्वाच्या व्यक्ती ओंकारसिंग कंवर (अध्यक्ष व एमडी )
नीरज कंवर (उपाध्यक्ष व एमडी)
महसूली उत्पन्न १६,३७३.८७ कोटी (US$३.६३ अब्ज) २०२० []
निव्वळ उत्पन्न ४७६.४० कोटी (US$१०५.७६ दशलक्ष) २०२० []
एकूण मालमत्ता २३,२४९.९९ कोटी (US$५.१६ अब्ज) २०२० []
एकूण इक्विटी ९,९३०.०१ कोटी (US$२.२ अब्ज) [] (२०२०)
कर्मचारी १६०००
संकेतस्थळapollotyres.com

अपोलो टायर्स लिमिटेड ही भारतीय टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. त्याचे मुख्यालय हरियाणामधील गुरगाव (गुरुग्राम) येथे आहे. १९७२ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचा पहिला प्लांट केरळ, थ्रीसुर, पेरंब्रा येथे सुरू करण्यात आला. कंपनीचे आता भारतात चार उत्पादन युनिट्स आहेत, तसेच एक नेदरलँड्स [] आणि एक हंगेरीमध्ये [] आहे. भारतात जवळजवळ ५००० डीलरशिपचे जाळे आहे, त्यातील २,५०० हून अधिक केवळ याचीच दुकाने आहेत.

या कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी भारतातून ६९% येते तर युरोपमधून २६% आणि ५% इतर देशांकडून येते. []

अपोलोने मार्च २०१६ मध्ये कंत्राटी निर्मितीसह दुचाकी टायर विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली. [] नोव्हेंबर २०१६ मध्ये, कंपनीने आंध्र प्रदेश सरकारबरोबर दुचाकी आणि पिकअप ट्रकचे टायर तयार करण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये एक नवीन कारखाना स्थापित करण्यासाठी सामंजस्य करार केला. []

युरोपमधील कंपनीच्या दुसर्‍या प्लांटचे उद्घाटन हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑरबान यांनी एप्रिल २०१७ मध्ये केले. [१०][११][१२]

मे २०१९ मध्ये, अपोलो टायर्सने मलेशियात आपला पहिला अपोलो ट्रक टायर झोन उघडला. [१३]

संदर्भ

  1. ^ "Archived copy" (PDF). 19 November 2010 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 17 December 2010 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  2. ^ "Forbes India Magazine - Apollo's Play in Europe". 2011-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-01 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Apollo Tyres Consolidated Profit & Loss account, Apollo Tyres Financial Statement & Accounts". www.moneycontrol.com (इंग्रजी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Apollo Tyres Consolidated Balance Sheet, Apollo Tyres Financial Statement & Accounts". www.moneycontrol.com (इंग्रजी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.
  5. ^ "Apollo tyres roll into Europe today". The Hindu Business Line. 1 June 2010. 17 September 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "Apollo Tyres expands global footprint, inaugurates Hungarian plant". www.autocarpro.in. 8 May 2017 रोजी पाहिले.
  7. ^ "Annual Report for the Financial Year 2015-2016". Apollo Tyres. 27 September 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. ^ "Widgets Magazine". epaperbeta.timesofindia.com. 5 June 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 June 2016 रोजी पाहिले.
  9. ^ Bureau, Our (9 November 2016). "Apollo Tyres plans ₹500-cr factory in Andhra Pradesh". The Hindu Business Line (इंग्रजी भाषेत). 8 June 2017 रोजी पाहिले.
  10. ^ "Hungary Prime Minister Viktor Orban opens Apollo Tyres plant near Budapest". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 8 April 2017. 12 June 2017 रोजी पाहिले.
  11. ^ "H.E. PM Viktor Orbán inaugurates the Apollo Tyres plant in Gyöngyöshalász". Indian Embassy Hungary (इंग्रजी भाषेत). 7 April 2017. 8 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 June 2017 रोजी पाहिले.
  12. ^ Bureau, BS B2B (10 April 2017). "Apollo Tyres starts production from Hungarian plant". Business Standard India. 12 June 2017 रोजी पाहिले.
  13. ^ "Apollo Tyres opens its first service centre in Malaysia". Autocar Professional. 14 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित.