Jump to content

अपोलिनारियो माबिनी

अपोलिनारियो माबिनी

अपोलिनारियो माबिनी (इंग्लिश: Apolinario Mabini y Maranan; जुलै २२, १८६४ — मे १३, १९०३) हा एक फिलिपिनो तत्वज्ञ व अल्प काळाकरता फिलिपिन्सचा पहिला पंतप्रधान होता. वयाच्या ३८व्या वर्षी त्याचा कॉलराने मृत्यू झाला.