Jump to content

अपूर्वा गोरे

अपूर्वा गोरे
जन्म २६ मार्च
चंद्रपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमआई कुठे काय करते!
वडील रवी गोरे

अपूर्वा गोरे ही एक मराठी दूरचित्रवाहिनीवरील कलाकार आहे.

इ.स. २०१८ मध्ये तिने प्रथम सोनी वाहिनीवरील 'ती फुलराणी' या मराठी मालिकेत काम केले.[] सध्या (सन २०२१) अपूर्वा स्टार प्रवाहवरील मराठी मालिका आई कुठे काय करते!मधून ईशाच्या भूमिकेतून प्रसिद्धीस येत आहे. [][]

संदर्भ

  1. ^ "Apurva Gore". ३१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "नवी मालिका, 'आई कुठे काय करते!'". 24taas.com. 2019-12-23. 2020-12-13 रोजी पाहिले.
  3. ^ "आईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका 'आई कुठे काय करते!'". Loksatta. 2019-12-15. 2020-12-13 रोजी पाहिले.