अपाचे क्लाऊडस्टॅक
अपाचे क्लाऊडस्टॅक हे एक ओपन सोर्स क्लाऊड कॉम्पुटिंग सॉफ्टवेर आहे. क्लाऊडस्टॅक हे इन्फ्रास्ट्रक्चर क्लाऊड सर्विसेस तयार करणे, त्या व्यवस्थापित करणे व डिप्लॉय करणे ह्यासाठी वापरले जाते.
इतिहास
क्लाऊडस्टॅक हे मूलतः क्लाऊड.कॉम ने तयार केलेले आहे.