Jump to content

अपर्णा सेन

अपर्णा सेन

३८ व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता बुक फेअर (२०१४) दरम्यान सेन
जन्म २५ ऑक्टोबर, १९४५ (1945-10-25) (वय: ७८)
कोलकाता, Bengal Presidency, British India
कार्यक्षेत्र अभिनेत्री, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक
अपत्ये कोंकणा_सेन_शर्मा


अपर्णा सेन या एक बंगाली-हिंदी चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. १९६१मधील तीन कन्या हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सत्यजित राय यांनी बनवला होता. ३६ चौरंगी लेन आणि मिस्टर मिस्टर ॲन्ड मिसेस अय्यर या त्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाला त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-स्वर्ण कमळ पुरस्कार मिळले.

पुरस्कार

  • स्वर्ण कमळ पुरस्कार
  • पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)