Jump to content

अपनाभी बिंदू

अपनाभी(H) व उपनाभी(F) बिंदू

अपनाभी बिंदू म्हणजे एखाद्या खगोलिय वस्तूच्या लंबवर्तुळाकृती कक्षेच्या मध्यबिंदूपासूनचे जास्तीत जास्त अंतर. हे अंतर मोजताना मध्य बिंदू हा त्या वस्तूचा आकर्षण मध्य बिंदू पकडला जातो.