Jump to content

अपघात

(en:Accident)कोणाच्या अन्अवधानाने,नजरचुकीने, यंत्र अथवा यंत्रणेच्या बिघाडाने, मानवी चुकीमुळे,सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांच्या न पाळण्याने,आळशीपणा,अयोग्य ज्ञान अथवा अज्ञान, खबरदारी अभावी,घडलेल्या घात अथवा आर्थिक नुकसानीस अपघात म्हणतात.अपघात विशिष्ट परिस्थितीजन्य असतात.ते योग्य खबरदारी घेतल्यास टाळता येऊ शकतात. यात जीव व इतर प्रकारचे कमीअधिक नुकसान सहसा समाविष्ट असतेच.

आपत्ती ही तुलनेने कमी काळात गंभीर नुकसानकारक आहे.