अन्वर अहमद
हे पान अनाथ आहे. | |
ऑक्टोबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
अन्वर अहमद ( मार्च २६,इ.स. १९२६) हे भारतीय राजकारणी होते.ते समाजवादी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील हापूड लोकसभा मतदारसंघातून तर जनता दलाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातीलच उन्नाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.[ संदर्भ हवा ]