अन्वर अल सादात
मुहम्मद अन्वर अल सादात (मराठी लेखनभेद: मुहम्मद अन्वर एल सादात ; अरबी: محمد أنورالسادات , मुहम्मद अन्वर अस्-सादात ; ) (डिसेंबर २५, इ.स. १९१८ - ऑक्टोबर ६, इ.स. १९८१) हा इजिप्ताचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. ऑक्टोबर १५, इ.स. १९७०पासून इजिप्ती सैन्यातील मूलतत्त्ववादी घटकांकडून हत्या होईपर्यंत सादात राष्ट्राध्यक्षपदी आरूढ होता.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (अरबी व इंग्लिश मजकूर)
- अन्वर अल सादात याच्या हत्येचे चलचित्रण (इंग्लिश मजकूर)