Jump to content

अनोखी

अनोखी
प्रकार खाजगी
उद्योग क्षेत्र कापड, होम फर्निशिंग्ज, हातमागावरील कपडे, दागिने
स्थापना १९७०
संस्थापक जॉन आणि फेथ सिंह
मुख्यालयजयपुर, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती प्रीतम सिंग (एम डी)
रेचल ब्रॅकन सिंग(डिजाईन डायरेक्टर)
संकेतस्थळanokhiusa.com

अनोखी (अर्थ "उल्लेखनीय" किंवा "अद्वितीय") हा एक भारतीय किरकोळ विक्रेता आहे जो राजस्थानच्या जयपूर येथे स्थित आहे. हे पारंपारिक भारतीय रचना आणि तंत्रांनी बनविलेले कपडे, फर्निचर आणि इतर वस्तू विकतात. [] हे पारंपरिक राजस्थानी हँड ब्लॉक किंवा वुडकट प्रिंटिंग तंत्र पुनर्जीवित करण्यावर आणि नैसर्गिक रंगांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करतात. स.न. १९७० मध्ये पती-पत्नी असलेले, जॉन आणि फेथ सिंग यांनी ही कंपनी स्थापित केली होती. [] अनोखी कंपनी राजस्थानी कलाकारांबरोबर थेट काम करते आणि भारतातल्या २५ स्टोअरमध्ये आणि युरोप व अमेरिकेतील काही स्टोअरमध्ये विकते.

इतिहास

पारंपारिक भारतीय तंत्राचा वापर करून समकालीन उत्पादने तयार करण्याच्या उद्देशाने जॉन आणि फेथ सिंग यांनी १९७० मध्ये अनोखीची सुरुवात केली होती. [] अनोखीचे खर लक्ष कपड्यांच्या अधुनिक युगात राजस्थानी हस्तकलेच्या हँड-ब्लॉक मुद्रण तंत्राचे पुनरुज्जीवन करण्यावर होते. [][][][]

संदर्भ

  1. ^ Shivani Vora (2019-04-05). "Five Places to Shop Around Mumbai". न्यू यॉर्क टाइम्स. 2020-05-26 रोजी पाहिले.
  2. ^ "The Skill Set". The New York Times. 2009-05-17. 2020-05-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Conservationist John Singh dies of heart attack". The Times of India. 2016-04-15. 2020-05-27 रोजी पाहिले.
  4. ^ Srinivasan, Pankaja (May 28, 2016). "Prints off the old block". The Hindu.
  5. ^ "Hand block printing in India - Colours of the rainbow | Prospero". The Economist. 2012-11-08. 2020-05-27 रोजी पाहिले.
  6. ^ Amy Yee (2011-05-27). "Indian Print Artisans at Work". The New York Times. 2020-05-26 रोजी पाहिले.
  7. ^ Hanya Yanagihara (2016-10-27). "When in India, Make Your Own Block-Printed Fabrics". The New York Times. 2020-05-26 रोजी पाहिले.