Jump to content

अनेर धरण वन्यजीव अभयारण्य

अनेर धरण अभयारण्य महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अभयारण्य आहे.

हे अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे ८३ चौ. कि. मी. क्षेत्रात आहे.

अनेर ही तापीची उपनदी आहे. अनेर धरण अभयारण्य नाशिक प्रशासकीय विभागात येते.