मीगामा अचारिगे अनुष्का संजीवनी (२४ जानेवारी, १९९०:गाली, श्रीलंका - ) ही श्रीलंकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१४ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.