Jump to content

अनुष्का शंकर

अनुष्का शंकर
जन्म ९ जून १९८१
लंडन, युनायटेड किंग्डम
संगीत प्रकार भारतीय शास्त्रीय संगीत
वाद्ये सतार
वडीलपंडित रविशंकर
संकेतस्थळanoushkashankar.com

अनुष्का शंकर (Anoushka Shankar) (जन्म - ९ जून १९८१) ह्या ब्रिटिश भारतीय सतारवादक आणि संगीतकार आहेत. अनुष्का भारतीय सतारवादक पंडित रविशंकर यांच्या कन्या व सतारवादक नोराह जोन्स यांच्या सावत्र भगिनी आहेत.

शिक्षण व संगीतविषयक कारकीर्द

अनुष्का ह्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून आपले वडील रविशंकर ह्यांच्याकडे सतारवादनाचे धडे घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा आपला पहिला कार्यक्रम सादर केला. त्यांच्या राईज ह्या संगीतसंग्रहाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला.

संदर्भ

  • "अनुष्का शंकर ह्यांची व्यक्तिगत माहिती" (इंग्लिश भाषेत). १४ जानेवारी २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)