Jump to content

अनुषा दांडेकर

जन्म ९ जानेवारी, १९८२ (1982-01-09) (वय: ४२)
खार्टूम, सुदान
राष्ट्रीयत्व भारतीय
कारकीर्दीचा काळ २००३ - चालू
भाषा मराठी, हिंदी, तेलुगू

अनुषा दांडेकर ( ९ जानेवारी १९८२) ही एक भारतीय मॉडेल चित्रपट अभिनेत्री आहे. सुदानमध्ये जन्मलेल्या व सिडनी येथे वास्तव्य असलेल्या महाराष्ट्रीय कुटुंबामधून आलेल्या अनुषाने आजवर काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

चित्रपट कारकीर्द

चित्रपट वर्ष
जय जय महाराष्ट्र माझा2012
देल्ही बेली2011
लालबाग परळ2010
ॲंथनी कौन है2006
विरुद्ध2005
मुंबई मॅटिनी2003

बाह्य दुवे