अनुविन्द धार्तराष्ट्र
हा लेख महाभारतात उल्लेखलेला अनुविन्द नावाचा धृतराष्ट्रपुत्र याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अनुविन्द (निःसंदिग्धीकरण).
अनुविन्द धार्तराष्ट्र (नामभेद: अनुविंद धार्तराष्ट्र, अनुविन्द ;) हा महाभारतात उल्लेख असलेला, हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व त्याची पत्नी गांधारी यांच्या शंभर पुत्रांपैकी एक होता. महाभारतीय युद्धामध्ये हा भीमाच्या हातून मारला गेला[१].
संदर्भ
- ^ प्राचीन चरित्रकोश. p. ४६.