Jump to content

अनुविन्द

अनुविन्द (लेखनभेद: अनुविंद ;) हा महाभारतात उल्लेखलेला अवंतीचा राजकुमार होता. अवंतीचा राजा जयसेन व वसुदेवाची बहीण राजाधिदेवी यांचा तो धाकटा पुत्र होता. त्याला विन्द नावाचा थोरला भाऊ होता. याच्या मित्रविन्दा नामक बहिणीशी कृष्णाने विवाह केला[].

संदर्भ

  1. ^ प्राचीन चरित्रकोश. p. ४६.