Jump to content

अनुराधापुरा जिल्हा


अनुराधपूरा जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउत्तरी मध्य प्रांत
सरकार
विभाग सचिव २३[]
ग्राम निलाधरी विभाग ७०२[]
प्रदेश्य सभा संख्या १८[]
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ ७,१७९[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ७,४५,६९३[] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_Anuradhapura/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या उत्तरी मध्य प्रांतामधील अनुराधपूरा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ७,१७९[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार अनुराधपूरा जिल्ह्याची लोकसंख्या ७,४५,६९३[] होती. अनुराधापुरा हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

वस्तीविभागणी

जातीनुसार लोकसंख्या

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ६,७६,०७३ ५,०७३ ४४३ ६१,९८९ १७९ २७९ १,६५७ ७,४५,६९३
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

वर्ष बौद्धहिंदूमुसलमानकॅथलिकइतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ६,७०,९६३ ३,४५९ ६२,७९७ ६,२६६ २,०७३ १३५ ७,४५,६९३
स्रोत []

स्थानीय सरकार

अनुराधपूरा जिल्हयात १ महानगरपालिका, १८[] प्रदेश्य सभा आणि २३[] विभाग सचिव आहेत. २३ विभागांचे अजुन ७०२[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका

  • අනුරාධපුර මහ නගර සභාව[मराठी शब्द सुचवा]

प्रदेश्य सभा

विभाग सचिव

  • अनुराधपूरा
  • पडाविया
  • केबिथिगोल्लेवा
  • मेदेवाछ्छीया
  • महाविलाछ्छीया
  • नुवारागाम पलथा मध्य
  • रम्बेवा
  • कहातागस्गिगिलीया
  • होरोव्पोथाना
  • गालेन्बिंडुनुवेवा
  • मिहिंथाले
  • नुवारागाम पलथा पूर्व
  • नाछ्छाडूवा
  • नोछ्छीयागामा
  • राजांजानाया
  • थांबुट्टेगामा
  • थालावा
  • थिराप्पने
  • केकिरवा
  • पलुगस्वेवा
  • इपलोगामा
  • गाल्नेवा
  • पालागला

स्रोत[]

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c d "Districts Secritariants [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2012-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-04 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ a b c d "Districts Secritariant Office [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2012-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-04 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-03 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b c "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले.
  5. ^ "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले.
  6. ^ "Anuradhapura District Secretariat". 2010-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-04 रोजी पाहिले.