Jump to content

अनुराधा साळवेकर

प्रा. अनुराधा साळवेकर या महाराष्ट्रातल्या डोंबिवली येथे राहणाऱ्या एक मराठी कवयित्री आहेत. कवितांप्रमाणेच त्यां गझलाही लिहितात..

प्रा. अनुराधा साळवेकर यांचे काव्यसंग्रह

  • दीेपशिखा (६५ गझलांचा संग्रह)
  • वेळूबनातील शीळ
  • संचिताचे देणे