Jump to content

अनुराग कश्यप

अनुराग कश्यप
जन्मअनुराग सिंग कश्यप
१० सप्टेंबर, १९७२ (1972-09-10) (वय: ५१)
गोरखपूर
राष्ट्रीयत्वभारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक
कारकीर्दीचा काळइ.स. १९९६- चालू
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकींग, देव डी, गुलाल, दॅट गर्ल ईन यलो बुट्स आणि गॅंग्स ऑफ वासेपूर
पत्नी आरती बालाजी (२००३-२००९) घटस्फोटित, कल्की केकला(२०११ पासून)
नातेवाईक अभिनव कश्यप (भाऊ)

अनुराग सिंग कश्यप( १० सप्टेंबर, १९७२ ) हे हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक आहेत. कश्यप यांचा प्रथम चित्रपट पांच हा होता. दिग्दर्शक म्हणून त्यांचे ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकींग, देव डी, गुलाल, दॅट गर्ल ईन यलो बुट्स आणि गॅंग्स ऑफ वासेपूर हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. फिल्मफेअर पुरस्कारविजेता चित्रपट सत्या आणि ऑस्करसाठी नामांकित झालेला वॉटर या चित्रपटांसाठी त्यानी पटकथालेखन केले होते.

संदर्भ

बाह्य दुवे