Jump to content

अनुरा टेनेकून

अनुरा टेनेकून ( २९ ऑक्टोबर १९४६) हा श्रीलंकेचा एक माजी क्रिकेट खेळाडू व कर्णधार होता. त्याचे शिक्षण सेंट थॉमस कॉलेज माउंट लेव्हीनिया येथे झाले. तो त्यावेळेस शाळेच्या क्रिकेट टिमचा कर्णधार होता. त्यावेळी त्याची निवड शाळाकरी मुलांमधील उत्तम फलंदाज म्हणून झाली होती. त्यानंतर तो श्रीलंकेतर्फे प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळण्यास गेला. त्याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात सन १९७५ मध्ये पदार्पण केले. त्याचे प्रयत्नांमुळे श्रीलंकेला १९७५चा प्रथम क्रिकेट वर्ल्ड कप मिळाला.


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.