Jump to content

अनुबोधपट

ज्या चित्रपटांमधून समाजाला प्रेरणा मिळेल,शिकवण मिळेल अशा छोट्या चित्रपटांना अनुबोधपट असे म्हणतात. भारतीय संस्कृती,स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारे स्वातंत्र्य सेनानी,सामाजिक श्रद्धा, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवरील अनुबोधपट लोकशिक्षणाचे कार्य करतात. अनुबोधपट हे आधुनिक भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची महत्वाची साधने आहेत.[]

  1. ^ Japan: A Documentary History. Routledge. 2016-12-14. pp. 19–36. ISBN 978-1-315-70320-6.