अनुप सोनी
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी ३०, इ.स. १९७५ पुणे | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
अनुप सोनी (जन्म ३० जानेवारी १९७५) एक भारतीय अभिनेता आहे. ते राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.[१][२] सोनीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सी हॉक्स आणि साया यांसारख्या दूरचित्रवाणी मालिकांमधून केली. त्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांनी दूरचित्रवाणीमधून विराम घेतला. २००३ च्या खराशीं: स्कार्स फ्रॉम दंगल, [३] हम प्यार तुम्ही से कर बैठे [४] तसेच हथयार या चित्रपटांमध्ये तो दिसला.[५][६] २००४ मध्ये, तो अशोक पंडित यांच्या शीन या चित्रपटात दिसला.[७] पण सीआयडी: स्पेशल ब्युरोमध्ये काम करण्यासाठी तो दूरचित्रवाणीवर परतला.[८] तो चित्रपट आणि दूरचित्रवाणी दोन्हीमध्ये काम करत आहे आणि तो सोनीवरील क्राईम पेट्रोल या मालिकेतील काम साठी नावाजला आहे.[९]
पुरस्कार
- २०१०: गोल्ड अवॉर्ड्स - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष) - बालिका वधू[१०]
संदर्भ
- ^ "Birthday wishes to Anup Soni, Akshay Anandd, Faisal Khan and Sikandar Kharbanda". Tellychakkar Dot Com (इंग्रजी भाषेत). 2014-01-30. 2020-02-02 रोजी पाहिले.
- ^ "Alumni List For The Year 1993". 12 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 May 2008 रोजी पाहिले.
- ^ "Times of India 22 August 2002". indiatimes.com.
- ^ "Times of India, 23 November 2003". indiatimes.com.
- ^ Times of India 29 November 2002
- ^ Times of India 20 October 2002
- ^ The Hindu, 6 April 2004
- ^ A model beginning
- ^ "Crime Patrol is back! - Times of India". The Times of India.
- ^ "Winners List: 3rd Boroplus Gold Awards, 2010".