Jump to content

अनुप कुमार

अनुप कुमार
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव अनुप कुमार
राष्ट्रीयत्वभारत
निवासस्थान हरियाणा
जन्मदिनांक २० नोव्हेंबर १९८९
उंची १८१ सेमी
वजन ८० किलो
खेळ
देश भारत
खेळकबड्डी
कामगिरी व किताब
सर्वोच्च जागतिक मानांकन अर्जुन पुरस्कार

अनुप कुमार हा भारतीय कबड्डी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. २०१० साली तो भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार होता. भारतीय संघाशिवाय तो यु मुंबा या प्रो कबड्डी या खेळाच्या मालिकेतील संघाचाही कर्णधार आहे.