Jump to content

अनुजा पाटील

अनुजा पाटील (२८ जून, इ.स. १९९२:कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून २४ टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[]

ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी