अनुजा चौहान (१९७०) भारतीय लेखका , जाहिरातदार आणि पटकथा लेखका (?)आहेत. तिने जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. तिने जे. वॉल्टर थॉम्पसन (जेडब्ल्यूटी )इंडिया या जाहिरात एजन्सीमध्ये १७ वर्षांहून अधिक काळ काम केले. अखेरीस (आयुष्याच्या?)उपाध्यक्ष आणि कार्यकारी सर्जनशील दिग्दर्शक म्हणून काम केले.