अनुजा अय्यर
जन्म | चेन्नई, भारत |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००७ - सद्य |
भाषा |
संध्या अय्यर ऊर्फ अनुजा अय्यर ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. ही मुख्यत्वे तमिळ चित्रपटांत कामे करते.
व्यक्तिगत परिचय
पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण
२००७ साली पडद्यावर झळकलेल्या 'सिवी' चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले.