अनुज सचदेवा
अनुज सचदेवा (जन्म ५ ऑक्टोबर १९८६) एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल आहे.[१][२] [३]सचदेवाने चित्रपट, दूरचित्रवानी व जाहिरातीमध्ये काम केले आहे. २००५ मध्ये त्यांनी एमटीव्ही रोडीज या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. सबकी लाडली बेबो मधील अमृतच्या भूमिकेसाठी सचदेवा ओळखला जातो. कलर्सच्या लोकप्रिय शो स्वरागिनी-जोडें रिश्तों के सूरमध्ये तो साहिल सेनगुप्ताची भूमिका साकारताना दिसला होता.
त्याने हवा हवाई (२०१४) सारख्या चित्रपटात काम केले आहे; आणि दोन पंजाबी चित्रपट; हानी (२०१३) आणि पोलिस इनपॉलीवूड (२०१४).
संदर्भ
- ^ "Happy Birthday Anuj Sachdeva | आज है अनुज सचदेवा का जन्मदिन, जानें उनके जीवन से जुड़ी दिलचस्प बातें | Navabharat (नवभारत)". Nava Bharat. 2022-04-12 रोजी पाहिले.
- ^ Chugh, Naveen Kumarnawang (3 August 2012). "Rolling on". The Hindu. 22 November 2012 रोजी पाहिले.
- ^ L Romal M Singh (3 July 2012). "Everyone thinks they're related to me, says Anuj Sachdeva". DNA. Pune. 22 November 2012 रोजी पाहिले.