Jump to content

अनुज शर्मा

अनुज शर्मा हा एक भारतीय गायक आहे.त्याचा जन्म भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील रेहान या गावी झाला.

त्याने आपली गायकी सन १९९६ मध्ये हिमाचली समुह गाण्याचा अल्बम तयार करून सुरू केली.तेंव्हापासुन त्याने हिमाचली समुह गाण्याचे सुमारे ४० अल्बम तयार केलेत. हे अल्बम त्याने वेगवेगळ्या कंपनीमार्फत तयार केलेत. इंडियन आयडॉल २ मध्ये तो पहिल्या तीन मध्ये होता.त्यानंतर त्याने भारतात व परदेशात अनेक सादरीकरणे केलीत.त्याला अनेक संस्थांतर्फे बक्षिसे देखील मिळाली आहेत.