Jump to content

अनिल लष्करी

अनिल लष्करी (१९३४:अहमदाबाद, ब्रिटिश भारत - १ नोव्हेंबर, २००७:वॉशिंग्टन, अमेरिका) हा भारतीय वंशाचा परंतु Flag of the United States अमेरिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने १९७९ आय.सी.सी. चषकात अमेरिकेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.