अनिल मंडल
अनिल कुमार मंडल (नेपाळी: अनिल कुमार मन्डल) (५ फेब्रुवारी १९९१) हा नेपाळचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजखोरा आघाडीचा फलंदाज आहे. त्याने आपले पहिले पदार्पण अमेरिकेविरुद्ध फेब्रुवारी २०१० मध्ये केले. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्वीशतके झळकवणारा नेपाळचा एकमेव क्रिकेट खेळाडू आहे.