Jump to content

अनिल बाबर

अनिल कलजेराव बाबर

विधानसभा सदस्य
खानापूर विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
२०१९ – २०२४

जन्म ७ जानेवारी १९५० (1950-01-07)
गार्डी (विटा)
मृत्यू ३१ जानेवारी, २०२४
सांगली
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना शिंदे गट
पत्नी शोभा बाबर
निवास विटा
व्यवसाय राजकारण

अनिल कलजेराव बाबर मराठी राजकारणी होते. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द ही वयाच्या १९ व्या वर्षी त्यांच्या गावी गार्डी येथील ग्रामपंचायती मधून केली. लोकांनी त्यांची समाजसेवेची आस समजून त्यांना १९६९ मध्ये गार्डी गावचे बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिले आणि तिथून पूढे त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.