अनिल बलुनी
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर २, इ.स. १९७० दिल्ली | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद | |||
| |||
अनिल बलूनी (जन्म २ डिसेंबर १९७०) हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आहेत. १० मार्च २०१८ रोजी त्यांना उत्तराखंडमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून नामांकन देण्यात आले होते.[१][२][३] २०२४ मध्ये त्यांनी गढवाल लोकसभा मतदारसंघातून १८व्या लोकसभेत जागा मिळवली.
संदर्भ
- ^ "Speculation ends as BJP names Anil Baluni for RS seat from Uttarakhand". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-03-11. 2018-03-12 रोजी पाहिले.
- ^ "The Man Who Could Be King if BJP Wins Uttarakhand". News18. 2018-03-12 रोजी पाहिले.
- ^ My Neta