Jump to content

अनिल देसाई

अनिल देसाई हे भारतीय राजकारणी आहेत.[] ते शिवसेनेचे सदस्य असून महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्य आहेत. ते पक्षासाठीचे विकासकाम करतात. त्यांनी उठा महाराष्ट्र ही घोषणा केली.[][]

पदे

  • २००२: अखिल भारतीय पक्ष सचिव, शिवसेना
  • २००५: सरचिटणीस, स्थानिय लोकाधिकार समिती महासंघ (फेडरेशन), शिवसेनेची संलग्न संघटना
  • २०१२: राज्यसभेवर निवडून आले (पहिली टर्म)
  • २०१८: राज्यसभेवर पुन्हा निवडून आले (दुसरी टर्म)

संदर्भ

  1. ^ Feb 18, Ambarish Mishra / TNN / Updated:; 2022; Ist, 06:18. "joshi: Shiv Sena's soft-spoken former Mumbai mayor & minister Sudhir Joshi no more | Mumbai News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-23 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "Shiv Sena prepared to go solo in BMC, to win over 100 seats: Anil Desai". The New Indian Express. 2022-02-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Uddhav's Shadow Anil Desai Shines in Shiv Sena Eclipse". The New Indian Express. 2022-02-23 रोजी पाहिले.