Jump to content

अनिल दलपत

अनिल दलपत सोनावरिया (२० सप्टेंबर, इ.स. १९६३ - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

हा पाकिस्तानकडून खेळलेला पहिला हिंदू क्रिकेट खेळाडू होता.

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.